10वी ते पदवीधरांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात 787 नोकरीची संधी | MPKV Rahuri Bharti 2025

MPKV Rahuri Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri) येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गट क आणि गट ड मधील एकूण 787 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.

पदे आणि शैक्षणिक पात्रता:

गट क :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ लिपीककिमान पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखकएसएससी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपीक-नि-टंकलेखककिमान पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)एसएससी उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्रातील पदवी
निर्गमन सहाय्यक (ग्रंथालय)एसएससी उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्रातील पदविका
कृषि सहायककृषि, उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषि तंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान किंवा कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयांतील पदवी
पशुधन पर्यवेक्षकपशुधन पर्यवेक्षक पदविका
कनिष्ठ संशोधन सहायकसंबंधित शाखेतील पदवी
सहायक (संगणक)संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा बी.सी.ए./बी.सी.एस. पदवी
आरेखकएसएससी उत्तीर्ण, ड्राफ्ट्समन प्रमाणपत्र
अनुरेखकएसएससी उत्तीर्ण, ड्राफ्ट्समन प्रमाणपत्र
वरिष्ठ यांत्रिकएसएससी उत्तीर्ण
तांत्रिक सहायक (यांत्रिक)अभियांत्रिकीमधील यांत्रिकी शाखेची पदविका किंवा पदवी
प्रक्षेत्र यांत्रिकएसएससी उत्तीर्ण, मेकॅनिक अॅग्रीकल्चरल मशिनरी प्रमाणपत्र
जोडारीएसएससी उत्तीर्ण, जोडारी प्रमाणपत्र
ओतारीएसएससी उत्तीर्ण, फाँड्रीमन प्रमाणपत्र
दृकश्राव्य चालकएसएससी उत्तीर्ण, जोडारी प्रमाणपत्र
तारतंत्रीएसएससी उत्तीर्ण, तारतंत्री प्रमाणपत्र
मिश्रक (पशुवैद्यकीय)पशुवैद्यकीय शाखेची पदवी
छायाचित्रकारएसएससी उत्तीर्ण, छायाचित्रकार प्रमाणपत्र
सहायक सुरक्षा अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी, कामाचा अनुभव
नळ कारागीरएसएससी उत्तीर्ण, नळकारागीर प्रमाणपत्र
मिस्तरी (स्थापत्य)एसएससी उत्तीर्ण, गवंडी प्रमाणपत्र
जुळणीकरएसएससी उत्तीर्ण, डेस्कटॉप पब्लिशींग ऑपरेटर प्रमाणपत्र
वीजतंत्रीएसएससी उत्तीर्ण, विजतंत्री प्रमाणपत्र
वाहनचालकएसएससी उत्तीर्ण, वाहन चालविण्याचा परवाना
कृषीयंत्र चालकएसएससी उत्तीर्ण, मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र, ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना
संगणक चालकसंगणक शास्त्र / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण.

गट ड :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा परिचय10वी उत्तीर्ण
ग्रंथालय परिचय10वी उत्तीर्ण
गणक10वी उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र
गवंडीऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गवंडी प्रमाणपत्र
माळीकृषि विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र
सुरक्षा रक्षक7वी उत्तीर्ण, सुदृढ प्रकृती (माजी सैनिकास प्राधान्य)
प्रयोगशाळा सेवक/पाल/नोकरएसएससी उत्तीर्ण
शिपाईएसएससी उत्तीर्ण
पहारेकरी7वी उत्तीर्ण, सुदृढ प्रकृती (माजी सैनिकास प्राधान्य)
मजूर4थी उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा: 18 ते 55 वर्षे (सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाईल)

परीक्षा फी: अराखीव (खुला) प्रवर्ग – रु. 1000/- आणि मागास प्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – रु. 900/-
पगार: रु. 15000/- ते 112400/-

नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट : https://mpkv.ac.in/
अधिकृत जाहिरात : MPKV Rahuri Bharti 2025