Job for 4th to 10th pass: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया 10 मार्च 2025 पासून सुरू होईल. तर उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
एकूण रिक्त जागा : 529
1) प्रयोगशाळा परिचर 39
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
2) परिचर 80
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
3) चौकीदार 50
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 07वी उत्तीर्ण
4) ग्रंथालय परिचर 05
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
5) माळी 08
शैक्षणिक पात्रता : कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण.
6) मजुर 344
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 04थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
7) व्हॉलमन 02
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
8) मत्स्यसहायक 01
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 04थी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३१ मार्च २०२५ रोजी १८ ते ३८
परीक्षा फी : अराखीव (खुला) प्रवर्ग -५००/- रू. आणि मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ- २५०/- रू.
इतका पगार मिळेल :
- प्रयोगशाळा परिचर – एस ६ १९९००-६३२००/-
- परिचर – एस १ १५०००-४७६००/-
- चौकीदार – एस १ १५०००-४७६००/-
- ग्रंथालय परिचर – एस १ १५०००-४७६००/-
- माळी – एस १ १५०००-४७६००/-
- मजुर- एस ३ १५०००-४७६००/-
- व्हॉलमन – एस ३ १६६००-५२४००
- मत्स्यसहायक – एस १ १५०००-४७६००/-
नोकरी ठिकाण : अकोला
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : १० मार्च २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२५
अधिकृत वेबसाईट : https://www.pdkv.ac.in/
अधिकृत जाहिरात : येथे पहा