एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीत विविध पदांची भरती सुरू | AIC India Bharti 2025

AIC India Bharti 2025

AIC India Bharti 2025: एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी विविध पदांच्या भरती करिता 55 जागांसाठी भरतीची (Agriculture Insurance Company of India Limited recruitment 2025) जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत जनरलिस्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ऍक्च्युअल पदासाठी भरती केली जाणार आहे. पदे आणि पदसंख्या: जनरलिस्ट पदासाठी 30 जागा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पदासाठी 20 जागा, … Read more

लेखा व कोषागारे अमरावती विभागात ‘कनिष्ठ लेखापाल’ पदांची भरती

Lekha koshagar vibhag Amravati Bharti 2025

Lekha koshagar vibhag Amravati Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग, अमरावती या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, अमरावती, कोषागार कार्यालय, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) (वेतन स्तर एस-१०-२९२००-९२३०० या वेतनश्रेणीत) या संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता: या … Read more

IOCL मध्ये विविध पदांच्या 456 जागांची भरती | IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची ((Indian oil corporation limited recruitment 2025) अधिसूचना प्रकाशित केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 456 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून 13 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात … Read more

मुंबई उच्च न्यायालय येथे ‘लिपिक’ पदाच्या 155 जागांची भरती

Bombay High Court Clerk Bharti 2025

Bombay High Court Clerk Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय यांनी ‘लिपिक’ पदासाठी भरती रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. यासंबंधीची अधिसूचना देखील प्रकाशित करण्यात आली आहे. अर्जाची शेवटची तारीख: त्यानुसार लिपिक पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 … Read more

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत ‘लिपिक, शिपाई’ पदांची भरती

Gondia DCC Bank Clerk Recruitment

Gondia DCC Bank Clerk Recruitment: दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड बँकेकरीता द्वितीय श्रेणीतील ०५ रिक्त, तृतीय श्रेणीतील रिक्त ४७ व चतुर्थ श्रेणीतील रिक्त २५ पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सुची तयार करण्यासाठी विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेतस्थळ gondiadccb.co.in किंवा gondiadccb.in … Read more