१०वी पास साठी रेल्वेत 9970 पदांसाठी भरती सुरू! | Railway bharti 2025

Railway bharti 2025

Railway bharti 2025: भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत “असिस्टंट लोको पायलट” पदाच्या विविध जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी एकूण ९९७० रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय रेल्वे लोको पायलट भरती २०२५ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकद्वारे त्यांचे अर्ज सादर करू शकतात. पदाचे … Read more

NPCIL अंतर्गत 391 जागांवर सरकारी नोकरीची संधी!

NPCIL Bharti 2025

NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (Nuclear Power Corporation of India Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 (04:00 PM) पर्यंत आहे. एकूण रिक्त जागा : 391 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) … Read more

MPSC मार्फत विविध विभागात 385 जागांची भरती

MPSC Recruitment 2025

MPSC Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025. एकूण रिक्त … Read more

आयकर विभागात 10वी ते पदवी पाससाठी नोकरीची संधी

Income Tax Department Recruitment 2025

Income Tax Department Recruitment 2025: आयकर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. www.incometaxhyderabad.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 05 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण रिक्त जागा : 56 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) स्टेनोग्राफर ग्रेड-I (स्टेनो) – … Read more

रयत शिक्षण संस्था सातारा येथे विविध पदांची भरती | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्था सातारा येथे “प्राचार्य, समन्वयक, प्राथमिक शिक्षक (१ ली ते ५ वी), उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक (६ वी ते १० वी)” या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. १८ पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण सातारा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे … Read more

महापारेषण कंपनीत 504 जागांसाठी भरती सुरु | Mahapareshan Bharti 2025

Mahapareshan Bharti 2025

Mahapareshan Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 पर्यंत आहे. एकूण रिक्त जागा : 504 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) अधीक्षक अभियंता … Read more

नोकरीची संधी!! इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांची भरती

Indian Overseas Bank Bharti 2025

Indian Overseas Bank Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2025 आहे. एकूण रिक्त जागा : 750 रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मार्च 2025 रोजी 20 ते 28 वर्षे … Read more

4थी ते 10वी पास ना नोकरीची संधी! PDKV अंतर्गत 529 जागांसाठी भरती | Job for 4th to 10th pass

Job for 4th to 10th pass

Job for 4th to 10th pass: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया 10 मार्च 2025 पासून सुरू होईल. तर उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त … Read more

पदवीधरांना नोकरीची संधी! युनियन बँकेत 2691 जागांची भरती | Union bank bharti 2025

Union bank bharti 2025

Union bank bharti 2025: युनियन बँक अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2025 आहे. एकूण रिक्त जागा: 2691 पदाचे नाव: अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी 01.04.2021 रोजी किंवा त्यानंतर पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्यांच्याकडे उत्तीर्णतेचे … Read more

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदासाठी भरती | Nagpur High Court Recruitment 2025

Nagpur High Court Recruitment 2025

Nagpur High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदावर 45 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 (संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत) आहे. रिक्त पदाचे नाव: शिपाई शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा: … Read more