महाकोष मुंबई विभागात लेखापाल पदाच्या 179 जागांची भरती | Lekha koshagar Vibhag Mumbai Bharti 2025

Lekha koshagar Vibhag Mumbai Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे विभागात कनिष्ठ लेखापाल पदभरती – २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, मुंबई अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

Lekha koshagar Vibhag Mumbai Bharti 2025

पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल

एकूण रिक्त जागा: 179

शैक्षणिक पात्रता: वैधानिक विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग गती किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग गती ४० शब्द प्रति मिनिट (सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

वेतनश्रेणी: ₹29,200/- ते ₹92,300/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://mahakosh.maharashtra.gov.in/

अर्ज सुरु होण्याची तारीख: ०४ फेब्रुवारी २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ मार्च २०२५

अर्ज शुल्क: सर्वसाधारण (General) / EWS उमेदवारांसाठी: ₹1000/- आणि SC/ ST/ PwBD उमेदवारांसाठी: ₹900/-

अर्ज प्रक्रिया:

• अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://mahakosh.maharashtra.gov.in/
• “कनिष्ठ लेखापाल भरती – २०२५” या फॉर्म भरा.
• आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
• अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
• फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.

10वी ते पदवीधरांना महात्मा फुले कृषी विद्यापीठात 787 नोकरीची संधी | MPKV Rahuri Bharti 2025

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि टायपिंग चाचणीद्वारे केली जाणार आहे.

Mahakosh Mumbai Recruitment 2025:

तपशीलविहित कालावधी
ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु दिनांक०४/०२/२०२५ रोजी ११.०० वाजल्यापासून
ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक०६/०३/२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक०६/०३/२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
परीक्षेचा दिनांक व कालावधीhttps://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

Mahakosh Mumbai Bharti 2025 Notification pdf:

अधिकृत जाहिरातLekha koshagar Vibhag Mumbai Bharti 2025
ऑनलाइन अर्जApply Mahakosh Bharti 2025
अधिकृत वेबसाइटClick Here