लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? पहा तारीख.. | Ladaki Bahin yojana December hapta
Ladaki Bahin yojana December hapta: राज्यात गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील रक्कम संबंधित लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यातील हफ्ता कधी जमा होणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण माहिती … Read more